शिक्षणातील बदलते विचार मांडणीचे व्यासपीठ, डिजीटल स्कुल विषयी उपक्रम, इंटरनेटचा अध्ययनात होणारा वापर, ज्ञानरचनावाद विषयी माझ्या शाळेत घेतले गेलेले नवनवीन उपक्रम, PPT विषयी तयार केलेल्या स्लाईड, EXCEL वर्कशिटचा अध्यनातील वापर, मुलांच्या वापराच्या दृष्टिने संगणकावरील डाटा मांडणी, नवनवीन नवोपक्रम कृतिसंशोधने, शाळा स्तरावर आवश्यक असणारे कागदपत्रे, अप्रगत मुलांसाठी केलेल्या उपक्रमांची रचना, प्रत्येक शिक्षकांनी पहावयास हवे चित्रपट, विविध विषयांची रचना केलेला Blog.